मधुकर कुशाबा आधवडे

मधुकर कुशाबा आधवडे

Published on

पौड, ता. २४ : माले मधलीवाडी (ता. मुळशी) येथील मधुकर कुशाबा आधवडे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. विरोधी पक्षनेते दिवंगत ग. प्र. प्रधान यांचे ते अत्यंत निकटवर्ती होते. त्यांच्या समन्वयांमुळेच प्रधान यांच्या पुढाकाराने माले येथे सेनापती बापट विद्यालयाचे मुहूर्तमेढ रोवली गेली. वारकरी सांप्रदायिक प्रकाश आधवडे हे त्यांचे पुत्र होत.

04725

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com