दाट धुक्यामुळे वाहतूक संत
राहू, ता. ६ : दौंडच्या पश्चिम पट्ट्यासह राहूबेट परिसरात शनिवारी (ता.५) पहाटे साडेपाच वाजल्यापासून सकाळी साडेसात वाजेपर्यंत दाट धुक्याची चादर पसरली होती.
दाट धुक्यातून वाघोली-राहू - मार्गे पारगाव रस्त्यावरून धोकादायक वाहतूक संतगतीने सुरू होती.
दाट धुके असल्यामुळे चार चाकी, दोनचाकी गाड्यांची हेडलाईट, तसेच पार्किंग लाइट सुरू ठेवून वाहतूक सुरू होती. दाट धुक्यांमुळे पिकांवर दवबिंदू साचले होते. ऊस, डाळिंब यासह इतर तरकारी पिके तसेच फळबागांना चांगला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. शनिवार सकाळ ची शाळा असल्यामुळे विद्यार्थिनींनी दाट दुःखातून सायकल तसेच पायी शाळेची वाट धरली होती.
02611
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

