दौंड पत्रकार संघाच्या 
अध्यक्षपदी सोनवणे

दौंड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सोनवणे

Published on

राहू, ता. १२ : दौंड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप सोनवणे यांची नुकतीच दुसऱ्यांदा, उपाध्यक्षपदी मनोजकुमार कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.
याप्रसंगी संतोष जगताप, बाळासाहेब मुळीक, संदीप नवले, संजय सोनवणे, सुशांत जगताप, भाऊसाहेब ठाकूर, राहुल कुमार अवचट, अनिल गायकवाड, सचिन रूपनवर, अरुण भोई, संतोष नागवडे, शशिकांत रासकर, विनायक दोरगे, नेताजी खराडे, दत्तात्रेय डाडर आदी उपस्थित होते.
‘‘पत्रकारिता हे केवळ वृत्त देण्याचे काम नसून समाजाच्या विकासात मोलाचा सहभाग असतो. त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी संघटित पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,’’ असे मत संदीप सोनवणे यांनी निवडीनंतर व्यक्त केले.
नवीन कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे : गौरव दिवेकर (उपाध्यक्ष पूर्व विभाग), संदीप भालेराव (सचिव), अतुल बोराटे (सहसचिव), मिलिंद शेंडगे (कार्याध्यक्ष), अक्षदा हनमघर (सहसंघटक), दीपाली दिवेकर (सहसंघटक), नितीन गव्हाणे (प्रसिद्धीप्रमुख), बबन धायतोंडे (तालुका समन्वयक), राहुल बिचकुले (खजिनदार), दीपक पवार (मुख्य प्रवक्ता).
कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे : सोनबा ढमे, विकास शेंडगे, धनाजी ताकवणे, विठ्ठल थोरात व अहिरेश्‍वर जगताप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com