मल्हारी होले यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मल्हारी होले यांचे निधन
मल्हारी होले यांचे निधन

मल्हारी होले यांचे निधन

sakal_logo
By

राजगुरुनगर, ता. १८ : होलेवाडी (ता. खेड) येथील ‘महावितरण’चे सेवानिवृत्त कर्मचारी आणि वीज कर्मचारी पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष मल्हारी राघूजी होले (वय ७७) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, २ मुलगे, १ मुलगी, नातवंडे, असा परिवार आहे. राक्षेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्य अनसूया होले या त्यांच्या पत्नी; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजगुरुनगर शहराध्यक्ष सुभाष होले व व्यावसायिक सुरेश होले हे त्यांचे पुत्र होत.
RAJ23B02271