Fri, March 24, 2023

ज्ञानदेव लोखंडे
ज्ञानदेव लोखंडे
Published on : 10 February 2023, 10:29 am
रांजणगाव सांडस : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील ज्ञानदेव अंबुजी लोखंडे (वय १००) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सात मुली, पुतणे, सून, नातू असा मोठा परिवार आहे. कैलास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक राजाराम लोखंडे हे त्यांचे पुत्र होत. तर प्रगतशील शेतकरी महेश, अभिजित, सरपंच उत्तम लोखंडे हे त्यांचे नातू होत.