उंडवडी येथे कर्मचाऱ्यांच्या हस्ते झेंडावंदन

उंडवडी येथे कर्मचाऱ्यांच्या हस्ते झेंडावंदन

शिर्सुफळ, ता. २ : कामगार दिनाचे औचित्य साधून उंडवडी कडेपठार येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी दादा माकर आणि अतुल जराड हस्ते पुष्पहार अर्पण करून झेंडावंदन करण्यात आले. यावेळी उंडवडी कडेपठारचे सरपंच भरत बनकर, उपसरपंच भूषण जराड, ग्रामसेवक अजित भोसले तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com