सिंहगड सिटी, पेटिट, ऑर्बीज, डॉ.अस्मिता स्कूल उपांत्य फेरीत दाखल

सिंहगड सिटी, पेटिट, ऑर्बीज, डॉ.अस्मिता स्कूल उपांत्य फेरीत दाखल

Published on

पुणे, ता.१३ ः पूनावाला फिनकॉर्प प्रेझेंट्स स्कूलिंपिक क्रिकेट स्पर्धेमध्ये सिंहगड सिटी, कोंढवा, जे.एन.पेटिट, बंडगार्डन, ऑर्बीज केशवनगर, डॉ.अस्मिता स्कूल, उरुळी कांचन या संघांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सहकारनगर येथील सनराईज क्रिकेट ॲकेडमी येथे वरील सामने झाले.
संक्षिप्त धावफलक :
सिंहगड सिटी, कोंढवा : १० षटकांत बिनबाद ११८ (शिवरत्न सूर्यवंशी नाबाद ६९, अमेय वीर नाबाद ४५) १४ धावांनी विवि सिंहगड स्प्रिंगडेल, वडगाव : १० षटकांत ५ बाद १०४ (अनघ पडघवणकर ४९, श्रीनिवास पवार ३३, शिवरत्न सूर्यवंशी ३-१७)
सामनावीर : शिवरत्न सूर्यवंशी

जे.एन.पेटिट हायस्कूल, बंडगार्डन : १० षटकांत ३ बाद ८२ (अमर शेट्टी नाबाद ३७, राज देवकर १२, शौर्य कवितकर १-१३) २७ धावांनी विवि डॉन बॉस्को हायस्कूल, लोणावळा : १० षटकांत ५ बाद ५५ (हुजेफ शेख १४, रोहिदुल शेख नाबाद १०, जय किंगेर १-७, दर्शिल काळे १-८)
सामनावीर : अमर शेट्टी

ऑर्बीज, केशवनगर : १० षटकांत २ बाद ८५ (निष्कर्ष कुमार नाबाद ३९, तरण वाघरे २५, शौनक गायकवाड १-१६) ४ धावांनी विवि आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी : १० षटकांत २ बाद ८१ (श्लोक मोरे ३२, अमेय ऐनापुरे २४, आरव बनसोडे १-१३)
सामनावीर : निष्कर्ष कुमार

डॉ.अस्मिता स्कूल, उरुळी कांचन : १० षटकांत ३ बाद ९७ (संस्कार सोनवणे नाबाद ५६, ओम वाईकर १३, अर्णव कुंटे १-२) एका धावेने विवि अभिनव विद्यालय, एरंडवणे : १० षटकांत बिनबाद ९६ (अथर्व वैद्य नाबाद ५४, शौनक राजे नाबाद ३४)
सामनावीर : संस्कार सोनवणे

SWG23B02182, SWG23B02184, SWG23B02180,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com