शिरूर बार असोसिएशनच्या सदस्यपदी ॲड. तेजल गायकवाड

शिरूर बार असोसिएशनच्या सदस्यपदी ॲड. तेजल गायकवाड
Published on

तळेगाव ढमढेरे, ता. ५ : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील कायदे तज्ज्ञ ॲड. तेजल गायकवाड यांची घोडनदी (शिरूर) बार असोसिएशनच्या सदस्यपदी निवड झाली आहे. शिरूर बार असोसिएशनची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत ॲड. गायकवाड बहुमताने विजयी झाल्या आहेत. निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक भास्कर गायकवाड, नितीन गायकवाड तसेच ग्रामस्थांतर्फे ॲड. तेजल यांचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur bar asociation election
Gold scam
solapur
Land Dispute Turns Violent in Haveli: Crops Damaged, 16 Including Ex-Sarpanch Booked
Marathi News Esakal
www.esakal.com