पिंपरखेड शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

पिंपरखेड शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Published on

टाकळी हाजी, ता. ३ : शिष्यवृत्तीमधे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड शाळेचे इयत्ता पाचवीचे सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
एकूण सात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक पोपट भालेराव यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, केंद्रप्रमुख गणेश काळे, मुख्याध्यापक पी. सी. बारहाते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण ढोमे, तसेच पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे, उपसरपंच विकास वरे यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.