उद्धट शाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये यश

उद्धट शाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये यश

उद्धट, ता. १४ : उद्धट (ता. इंदापूर) येथील शाळेचा प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये २०२३-२४ याचा निकाल लागला. यामध्ये इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.

इंदापूर तालुका प्रज्ञाशोध परीक्षा ही इंदापूर तालुक्याचे मा. गटविकास अधिकारी श्री. विजयकुमार परीट साहेब, गटविकास अधिकारी श्री. सचिन खुडे, गटशिक्षणाधिकारी श्री. अजिंक्य खरात साहेब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम तालुक्यात राबविला जात आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कुरवली केंद्राचे केंद्रप्रमुख मारुती सुपुते यांचे मार्गदर्शन मिळाले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली लोले, उपशिक्षिका स्वाती चव्हाण व उपशिक्षक रविकिरण मोरे यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने व गावकऱ्यांच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com