Wed, March 29, 2023

सुरेश कुंजीर यांचे निधन
सुरेश कुंजीर यांचे निधन
Published on : 13 March 2023, 12:58 pm
उरुळी कांचन : वळती (ता. हवेली) येथील सुरेश रंगनाथ कुंजीर (वय ८०) याचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीराम पतसंस्थेचे वसुली अधिकारी प्रसाद कुंजीर यांचे वडील होत.
00729