''झोपडपट्टी सुरक्षा दल''च्या फलकाचे अनावरण

''झोपडपट्टी सुरक्षा दल''च्या फलकाचे अनावरण
Published on

उरुळी कांचन, ता. २३ : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पुणे सोलापूर रोडवरील नवीन कॅनालच्या शेजारी झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महंमद शेख, राज्य सरचिटणीस दत्ता कांबळे, राज्य संघटक आबासाहेब चव्हाण, पथारी सुरक्षा दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब शिंदे, जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर, पुणे शहर कार्याध्यक्ष सुरेश धिवार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील भिसे, वरिष्ठ उपाध्यक्ष, गणेश लांडगे, पथारी सुरक्षा दलाचे पुणे शहर अध्यक्ष प्रदिप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखेचे पदाधिकारी अध्यक्ष भारत डोलारे, खजिनदार विनोद डोलारे, उपाध्यक्ष अमित हटकर, कोंडिबा डोलारे,सुमित हटकर यांनी ही संघटना स्थापन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आबासाहेब चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

00982

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com