गुरव, राक्षे यांना पुरस्कार

गुरव, राक्षे यांना पुरस्कार

Published on

वडगाव मावळ, ता. ३ : येथील व्याख्याते विवेक गुरव व महान राष्ट्र डेव्हलपमेंट संस्थेचे अध्यक्ष कमलेश राक्षे यांना कोल्हापूरच्या आविष्कार अँड एज्युकेशन फाउंडेशनतर्फे लोकराजा राजश्री शाहू महाराज पुरस्कार देण्यात आला. कोल्हापूरमधील शाहू स्मारक भवन येथे इस्रो संशोधन केंद्रातील सेवानिवृत्त अभियंता नगीनभाई प्रजापती यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा झाला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुऱ्हाडे, नेस वाडिया पुणेचे उपप्राचार्य प्रकाश चौधरी, रयत शिक्षण संस्था दक्षिण विभागाध्यक्ष ए. बी. शेख, आविष्कार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com