सरस्वती विद्यालयाचे कुस्तीत यश
वेल्हे, ता. २ : राजगड तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आंबवणे येथील सरस्वती विद्यालयाने १२ विविध वजन गटातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली आहे. तर तोरणा विद्यालय दुसऱ्या क्रमांकावर राहिले असल्याची माहिती तालुका क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्ष सुरेश खाटपे यांनी दिली.
विंझर येथील राजतोरण कुस्ती संकुलामध्ये शुक्रवारी (ता. २९ ऑगस्ट) स्पर्धांचे आयोजन केले होते. यावेळी कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष संतोष दसवडकर, राजगड तालुका मनसे अध्यक्ष दिगंबर चोरघे, विनायक लिम्हण, अमोल गायकवाड, राजाभाऊ लिमन, कुस्ती संकुलाचे कोच संजय भेलके, सागर शेटे, नीलेश पवार, अनिकेत व्यवहारे, अशोक चोरगे आदी उपस्थित होते.
वयोगटनिहाय (वजनगट), स्पर्धेतील प्रथम, द्वितीय विजेते व कंसात शाळा, गाव -
१४ वर्षीय मुलगे
(३५) - आर्यन सोनवणे (तोरणा विद्यालय, वेल्हे), यश शिंदे - (ड्रिमलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूल, विंझर).
(३८) - सोहम चोर (तोरणा विद्यालय, वेल्हे), - अर्णव सागर (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).
(४१) - सार्थक सोनवणे (तोरणा विद्यालय, वेल्हे).
(४४) - आर्यन भुरुक (तोरणा विद्यालय, वेल्हे), - प्रज्वल दामगुडे (सरस्वती विद्यालय, आंबवणे).
(४८) - आर्यन गायकवाड (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर), यश थोरात (सरस्वती विद्यालय, आंबवणे).
(५२) - पियुष कांगडे (सरस्वती विद्यालय, आंबवणे).
(५७) - सोहम सपकाळ (तोरणासागर विद्यालय निवी), ओंकार महाडीक (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).
मुली -
(३३) - श्रावणी रेणुसे (तोरणा विद्यालय, वेल्हे).
(३६) - सृष्टी चोर( तोरणा विद्यालय,वेल्हे).
(३९) - ज्ञानेश्वरी ताकदोंदे (तोरणा विद्यालय, वेल्हे).
१७ वर्षीय मुलगे
(४५) - समर्थ पानसरे (सरस्वती विद्यालयआंबवणे), सुभाष दत्तात्रेय सागर (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).
(४८) - समर खुटवड (सरस्वती विद्यालय, आंबवणे).
(५१) - सार्थक पवार (तोरणा विद्यालय, वेल्हे), श्रेयश पवार (सरस्वती विद्यालय, आंबवणे).
(५५) - स्वप्नील हिरवे (तोरणा विद्यालय, वेल्हे), ओंकार काळे (तोरणा विद्यालय, वेल्हे).
(६०) - अभिराज पानसरे (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर), नीरज खुळे (तोरणा विद्यालय, वेल्हे).
(७१) - पृथ्वीराज दसवडकर (तोरणासागर विद्यालय, निवी).
(८०) - ऋतुराज खुटवड (सरस्वती विद्यालय, आंबवणे).
(११०) - वेदांत झुंजुरके (सरस्वती विद्यालय, आंबवणे).
मुली -
(४३) - अपेक्षा पिलाणे (सरस्वती विद्यालय, आंबवणे).
(७३) - सई भेलके (सरस्वती विद्यालय, आंबवणे).
१९ वर्षीय मुलगे -
(६१) - सिद्धार्थ लिमण (सरस्वती विद्यालय आंबवणे).
(६५) - अनिरुद्ध धिंडले (तोरणा वि.वेल्हे), आर्यन भोसले (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).
(७०) - संग्राम दसवडकर (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर), आदित्य तळेकर (सरस्वती विद्यालय, आंबवणे).
(७४) - हर्षवर्धन धनकवडे (सरस्वती विद्यालय, आंबवणे).
(७९) - प्रेम चव्हाण (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).
(९७) - पृथ्वीराज पवार (सरस्वती विद्यालय, आंबवणे).
मुली -
(५०) - दुर्गा पिलाणे (सरस्वती विद्यालय आंबवणे).
(५५) - सलोनी खोपडे (तोरणा वि.वेल्हे).
(७२) - कादंबरी शेटे (सरस्वती विद्यालय आंबवणे).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.