Thur, Feb 9, 2023

नर्मदाबाई भुजबळ यांचे निधन
नर्मदाबाई भुजबळ यांचे निधन
Published on : 4 January 2023, 12:08 pm
वाल्हे, ता.४ : वाल्हे (ता.पुरंदर) नजिक भुजबळ कामठवाडी येथील नर्मदाबाई भिकोबा भुजबळ (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, जावई असा असा परिवार आहे. भुजबळ कामठवाडी येथील युवा उपक्रमशील शेतकरी सुशील भुजबळ हे त्यांचे पुत्र होत. सासवड एसटी आगारातील चालक सुनील राऊत हे त्यांचे जावई तर माळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास दुर्गाडे यांची त्या मावशी होत.
00983