वाल्हेत चिकन, मटण
खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

वाल्हेत चिकन, मटण खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

Published on

वाल्हे, ता. १४ : धुलवडनिमित्त पहाटेपासूनच मटनविक्री दुकानांत खवय्यांची मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी झाली होती.
राज्यात सर्वत्र होळीची धामधूम सुरू आहे. रंगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे, तर शुक्रवारी (ता.१४) धुलवडीचा सुट्टीचा दिवस असल्याने खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या दिवशी चिकन, मटणविक्री दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. चिकन २२० तर मटण ७४० प्रतिकिलो भाव असल्याचे विक्रेते गोरख कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com