यवतला एकाच दिवशी
तिघांचा हृदयविकाराने मृत्यू

यवतला एकाच दिवशी तिघांचा हृदयविकाराने मृत्यू

Published on

यवत, ता. २७ : यवतला एकाच दिवशी तीन जणांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात वारकरी सांप्रदायाचे आत्माराम वाघमारे, शेतकरी व व्यावसायिक पांडुरंग यादव व ग्रामपंचायत कर्मचारी वैशाली पळसकर यांचा समावेश आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिक धास्तावले आहेत. हृदयविकाराच्या कारणांबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काही नागरिक कोरोना लसीशी या मृत्यूंचा संबंध जोडत आहेत, तर काही जण अति रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा मारा केलेला भाजीपाला व फळांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे मत व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com