सिद्धनाथ सोसायटीच्या चेअरमनपदी म्हैशाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धनाथ सोसायटीच्या चेअरमनपदी म्हैशाळ
दोनदा ‘अभय’ घेणाऱ्यांची दंडमाफी रद्द करण्याची मागणी

सिद्धनाथ सोसायटीच्या चेअरमनपदी म्हैशाळ

sakal_logo
By

14379
14380
सिद्धनाथ सोसायटीच्या चेअरमनपदी म्हैशाळ
शिरोळ ः अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील सिद्धनाथ विविध सहकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध होऊन चेअरमनपदी बिरबल म्हैशाळ व व्हाईस चेअरमनपदी भाऊसो खोत यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्यावर दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते नूतन संचालकांचा सत्कार केला. नूतन उपसरपंच संतोष दुधाळे, दामोदर सुतार, प्रकाश पाटील, शिवाजी म्हैशाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top