यिनच्या महाविद्यालयीन प्रमुखांची निवड जाहीर

यिनच्या महाविद्यालयीन प्रमुखांची निवड जाहीर

पुणे, ता. ३० ः महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे, यासाठी यंग इन्स्पिरेशन्स नेटवर्कतर्फे (यिन) राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत या निवडणूका झाल्या आणि त्याचे निकालही घोषित केले आहेत. पुणे शहरातील विजेत्यांचा तपशील...

शहराध्यक्ष - रोहित राजू आगळे, मॉडर्न लॉ कॉलेज गणेशखिंड (31546)
शहर उपाध्यक्ष - वैष्णवी खताळ, एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर (31548)
यिन संघटक मंत्री - दिव्या कपाटे, सरहद महाविद्यालय (31596)
पुणे यिन महापौर - आकांक्षा जैन, जे. एस. पी. एम. चरक फार्मसी महाविद्यालय, पुणे (31598)

महाविद्यालय प्रमुख...
१) अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च ः अध्यक्ष- रचना पाटील (फोटो ः 31587) उपाध्यक्ष ः रोहित कुऱ्हाडे, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट पुणे ः अध्यक्ष - सोनल आबदर (पाटील) (31590), उपाध्यक्ष ः चेतन चव्हाण
३) भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ः अध्यक्ष - सना बानो इस्लाम शेख (31599), उपाध्यक्ष ः श्रेयस पाटील
४) भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ः अध्यक्ष - गार्गी बिजवे (31601), उपाध्यक्ष ः यशश्री पाटील
५) मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर ः अध्यक्ष - अनिकेत बनसोडे (31603), उपाध्यक्ष ः प्रवीण सोनटक्के
६) गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बालेवाडी ः अध्यक्ष चैतन्य संदानशिव (32189), उपाध्यक्ष ः ओमकार पायगुडे
७) यशवंतराव चव्हाण विधि महाविद्यालय ः अध्यक्ष - केतन शिंदे (32191), उपाध्यक्ष - प्रतीक आरोटे
८) जे. एस. पी. एम. फार्मसी कॉलेज ः अध्यक्ष ः सत्यम ढोले (32196)
९) मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड ः अध्यक्ष- किरण भणगे (32192), उपाध्यक्ष - गायत्री बहिरट
१०) गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे ः अध्यक्ष- अथर्व शिरोडे (32193), उपाध्यक्ष- राज पाटील
११) डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशन ः अध्यक्ष ः प्राची वाव्हळे (32198), उपाध्यक्ष- प्रीती पवार
१२) हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालय ः अध्यक्ष चैत्राली दरेकर (32209), उपाध्यक्ष- संस्कृती गायकवाड
१३) नौरोसजी वाडिया महाविद्यालय ः अध्यक्ष- आनंद केंद्रे (32214), उपाध्यक्ष- मानसी घंटे
१४) एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय ः अध्यक्ष- आशुतोष साठे (32218), उपाध्यक्ष- श्रेया वाघमारे
१५) बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय ः अध्यक्ष ः रोहित चौरे(32221), उपाध्यक्ष- प्रणव रुद्रावार
१६) सिंहगड विधी महाविद्यालय ः अध्यक्ष- शुभम खोसे पाटील (32263), उपाध्यक्ष आबासाहेब कोळपे
१७) जे. एस. पी. एम., हडपसर ः अध्यक्ष- चंदन दुबे (32264), उपाध्यक्ष- जसप्रीत सिंग
१८) जे. एस. पी. म. नऱ्हे टेक्निकल कॅम्पस ः अध्यक्ष- प्रतीक जराड (32314), उपाध्यक्ष- गोपेश रतनधायरा
१९) इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट ः अध्यक्ष- कन्हय्या गुंडेवार (32320)
२०) ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ः अध्यक्ष- युवराज जेऊघाले (32325), उपाध्यक्ष- नयन वाघेला
२१) कृषी महाविद्यालय ः अध्यक्ष- शुभम गोसावी(32326), उपाध्यक्ष- सुवर्णरेखा ठाणगे
२२) फर्ग्युसन महाविद्यालय ः अध्यक्ष- स्वप्नील चौधरी (32327), उपाध्यक्ष- सौरभ पुंडे
२३) विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ः अध्यक्ष- शिवशंकर सुफलकर (32328), उपाध्यक्ष- सृष्टी कदम
२४) पुणे विद्यार्थी गृऱ्हाचे अभियांत्रिकी महाविद्यालय ः अध्यक्ष- तेजस गोडसे (32375), उपाध्यक्ष- शंतनू क्षत्रिय
२५) सरहद महाविद्यालय, कात्रज ः अध्यक्ष- रविना रेणुसे (32377)
२६) मराठवाडा मित्र मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय ः अध्यक्ष- श्रेयश फापाळे (32379), उपाध्यक्ष- ओंकार केसकर
२७) पी. जोग कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स ः अध्यक्ष- आकांक्षा भोरकर (32380), उपाध्यक्ष- श्रेयस लेले
२८) अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर ः अध्यक्ष- मगर आबासाहेब (32381), उपाध्यक्ष- सतीश पोळ
२९) आबासाहेब गरवारे महाविद्यालय ः अध्यक्ष - अजित लाड, उपाध्यक्ष- सागर धुरंधर
३०) एस. एम. जोशी महाविद्यालय ः उपाध्यक्ष- सुजित पाटोळे
३१) झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च ः अध्यक्ष- नीलेश मुसळे, उपाध्यक्ष- ऋतुजा काकडे
३२) अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पर्वती ः अध्यक्ष- सकलेन शेख, उपाध्यक्ष- गौरी सांडभोर
३३) डेक्कन एज्युकेशन सोसायटी नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय ः अध्यक्ष- वैभव देशमुख, उपाध्यक्ष- प्रियांका पोटे
३४) मॉडर्न लॉ कॉलेज गणेशखिंड ः उपाध्यक्ष- तीर्थ पुराणिक
३५) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ः अध्यक्ष- अभय खाडे, उपाध्यक्ष- सोहा यादव
३६) मॉडर्न कॉलेज इंजिनिअरिंग ः अध्यक्ष- सुमीत पतंगे, उपाध्यक्ष- श्रियास माने
३७) पूना कॉलेज ऑफ फार्मसी ः अध्यक्ष- तेजस दापके, उपाध्यक्ष- ऋषिकेश गिरी
३८) सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव ः अध्यक्ष- विशाल थोरात, उपाध्यक्ष- साक्षी धुमाळ
३९) सर परशुरामभाऊ महाविद्यालय ः अध्यक्ष- स्वप्नील पालखे, उपाध्यक्ष- करिष्मा राठोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com