सोमवार (ता.३) सकाळ सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

सोमवार (ता.३) सकाळ सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

सर्व आवृत्त्यांसाठी SIILC च्या लोगोसह

कोल्ड स्टोअरेज, पॅक हाऊस व्यवसाय संधी
पुणे, ता. २ : स्वतःचे कोल्ड स्टोअरेज व पॅकहाऊस उभारणी, तसेच याद्वारे व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष ऑफलाइन विकेंड कार्यशाळा शनिवारी (ता. ८) आणि रविवारी (ता. ९) रोजी एसआयआयएलसीद्वारे पुण्यात आयोजिली आहे. यात कोल्ड स्टोअरेज उभारणी, रचना, व्यवस्थापन, मार्केटिंग, मॅनेजमेंट, भाडेतत्वावर उपलब्ध व्यवसायाच्या संधी, शासकीय योजना व अनुदान आदी विषयांबरोबरच पाच हजार मेट्रिक टनाच्या अद्ययावत कोल्ड स्टोअरेजला शिवारफेरीचे आयोजन आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ३५०० रुपये. संकेतस्थळ : https://bit.ly/३DQc३HR

पॅकेजिंग मटेरिअल, उद्योगाविषयी मार्गदर्शन
आजकाल पॅकेजिंग केलेल्या वस्तूंनाच ग्राहक पसंती देतात. मार्केटमध्ये हजारो प्रॉडक्ट्स असून, त्यांना पॅकेजिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मटेरिअल वापरावे लागते. हे पाहता हा व्यवसाय करण्यास मुबलक संधी असून, याविषयी परिपूर्ण मार्गदर्शन करणारी चार दिवसांची विकेंड ऑफलाइन कार्यशाळा १५, १६ आणि २२ व २३ जानेवारीला आयोजिली आहे. यात पॅकेजिंगसाठी वापरावयाचे मटेरिअल, पॅकेजिंग कशा प्रकारचे असावे, अद्ययावत प्रकार, फायदे, भाज्या व फळांसाठी प्लॅस्टिक क्रेट पॅकेजिंग इ. विषयी मार्गदर्शन होईल. प्रतिव्यक्ती शुल्क दहा हजार रुपये. संकेतस्थळ : https://bit.ly/३DQc३HR

(दोन्ही कार्यशाळांचे ठिकाण ः एसआयआयएलसी, सकाळनगर, बाणेर रोड, पुणे.
नावनोंदणीसाठी संपर्क ः ८६६९६८९०१५)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com