पेपर ट्रेडर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय तांबोळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेपर ट्रेडर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय तांबोळी
पेपर ट्रेडर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय तांबोळी

पेपर ट्रेडर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय तांबोळी

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : पुणे पेपर ट्रेडर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय तांबोळी यांची तर, उपाध्यक्षपदी आदित्य तापडीया यांची निवड झाली आहे. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यात नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. संघटनेच्या सचिवपदी यशस्वी पटेल, सहसचिवपदी दीपक ओसवाल तर, खजिनदारपदी मितेश पटेल यांची निवड झाली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top