निराधार केंद्रातील मुलामुलींसाठी सहल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निराधार केंद्रातील मुलामुलींसाठी सहल
निराधार केंद्रातील मुलामुलींसाठी सहल

निराधार केंद्रातील मुलामुलींसाठी सहल

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः जनसेवा फाउंडेशनच्या निराधार पुनर्वसन केंद्रातील गरीब व वंचित अशा ६० मुलामुलींसाठी सहलीचे आयोजन केले होते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून केंद्रातील मुले व मुलींना बाहेर पडता आले नाही. मुलांचा कंटाळा दूर करण्यासाठी आणि मनोरंजनाकरिता त्यांच्यासाठी सहलीचे आयोजन केले होते. यावेळी मुलांनी पक्षी निरीक्षण, विविध खेळ खेळले. केंद्रातील मुलांसाठी ही सहल दानेश शहा, जितन शहा व कुटुंबीयांनी आयोजित केली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top