लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
Published on

पुणे, ता. ११ : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (ता. ११) काँग्रेस भवनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद, ज्योती परदेशी, अॅड. राजश्री अडसूळ, श्यामराव काळे, दिलीप लोळगे, जावेद निलगर, संगीता आवळे, शोभना पिल्ले, प्रीती काकडे, आर. के. मेरी गजलैय्या, शीतल नायर, सजना जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. अस्लम मिरजकर यांनी सूत्रसंचालन केले. देविदास लोणकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crime
crime
Potholes Emerge at Several Spots on Ashtavinayak Highway
Tehsildar Dr. Sachin Wagh
Marathi News Esakal
www.esakal.com