मोफत मुळव्याध तपासणी शिबिर

मोफत मुळव्याध तपासणी शिबिर
Published on: 

मोफत मूळव्याध तपासणी शिबिर
पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अथर्व हॉस्पिटलतर्फे मूळव्याध मोफत शिबिराचे आयोजन केले आहे. शिवाजी पुतळा चौक, जैन मंदिराशेजारी गावठाण, लुणावत प्लाझा पहिला मजला, शिवाजीनगर येथे सोमवारपर्यंत (ता. ३१) हे मोफत शिबिर होणार असल्याचे पाइल्स सर्जन डॉ. संदीप अगरवाल यांनी सांगितले.

मेंदूच्या आजारांवर मोफत शिबिर
पुणे : अतिचंचलता (एडीएचडी), फिट येणे इपिलेप्सी, कमी एकाग्रता, शीघ्र संतापी, राग, मतिमंद, अभ्यासात अडचणी यावर न्युरोफिडबॅक चिकित्सेवर आधारित मोफत शिबिराचे आयोजन केले आहे. औंध येथील ब्रेनमॅ्पींग इंडिया फोरम क्लिनिक, वेस्ट ॲँड मॉलसमोर, १०१, स्टेलर एन्क्लेव्ह येथे सोमवारपर्यंत (ता. ३१) हे मोफत ब्रेन चेकअप केले जाणार आहे, अशी माहिती ब्रेन फिजिओलॉजिस्ट व न्युरो फिडबॅक फिजिशियन डॉ. प्रशांत देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

pune grand tourAI Technology Used for Road Quality Inspection for the First Time in Maharashtra
Pune-Nashik Highway Expansion: Eight-Lane Elevated Corridor Awaits Work Order After Land Acquisition
Polio Vaccination
 Tukaram Mundhe Urges Gen Z to Lead Social Change and Build India's Future at Rotary Youth Festival