इंद्रायणीवरील पूल जड वाहनांसाठी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंद्रायणीवरील पूल 
जड वाहनांसाठी बंद
इंद्रायणीवरील पूल जड वाहनांसाठी बंद

इंद्रायणीवरील पूल जड वाहनांसाठी बंद

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : पुणे शहर हद्दीतील आळंदी-मरकळ, तुळापूर-फुलगाव, लोणीकंद- थेऊर-लोणीकाळभोर-वडकी- उंड्री-कात्रज मार्गावरील तुळापूर येथील इंद्रायणी नदीवरील मोठा पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहनाशिवाय (उदा. फायरब्रिगेड, पोलिस वाहने, रुग्णवाहिका) जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून शिक्रापूर ते चाकण किंवा विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top