फसवणूकप्रकरणी ठेकेदारास जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूकप्रकरणी ठेकेदारास जामीन
फसवणूकप्रकरणी ठेकेदारास जामीन

फसवणूकप्रकरणी ठेकेदारास जामीन

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून कामे झाल्याचे दाखवत ९९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदाराला जामीन मंजूर झाला. सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी हा आदेश दिला. योगी चंद्रशेखर मोरे (वय ३४, रा. सिंहगड रस्ता), असे या ठेकेदाराचे नाव आहे. त्याच्यातर्फे ॲड. पुष्कर दुर्गे आणि अतुल म्हस्के यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. फेब्रुवारी ते २१ ऑक्‍टोबर २०२१ या कालावधित हा प्रकार घडला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागात अधिकारी प्रल्हाद पवार यांनी फिर्याद दिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top