कमलेश दवे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमलेश दवे यांचे निधन
कमलेश दवे यांचे निधन

कमलेश दवे यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः असोसिएशन फॉर रेसिंग ॲण्ड मोटरस्पोर्ट्सचे अध्यक्ष कमलेश विनयचंद्र दवे (वय ६३) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सून असा परिवार आहे. मोटरस्पोर्टमध्ये दवे हे १९७७ पासून कार्यरत होते. त्यांनी पूना ऑटोमोटिव्ह रेसिंग संघटनेचे (पारा) सचिव म्हणूनही काम पाहिले होते. वर्ल्ड मोटोक्रॉस सीरीजमधील शर्यती पुण्यातील नेहरू स्टेडियम आणि पिंपरीच्या अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे १९८७-८८ मध्ये झाल्या होत्या. त्या आयोजनात दवे यांनी मोलाचा वाटा उचलला होता.
PNE22S43309

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top