माल वाहतुकीतून २४१ कोटी महसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माल वाहतुकीतून
२४१ कोटी महसूल
माल वाहतुकीतून २४१ कोटी महसूल

माल वाहतुकीतून २४१ कोटी महसूल

sakal_logo
By

पुणे ः रेल्वेतर्फे ऑटोमोबाइल्स, साखर, पेट्रोलियम पदार्थ अशा विविध प्रकारच्या मालाची नियमित वाहतूक केली जाते. एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या दहा महिन्यांत १.७७ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. यातून रेल्वेने २४१ कोटी ६७ लाखांचा महसूल मिळविला आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top