आवती भवती

आवती भवती

Published on

राष्ट्रवादीतर्फे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
पुणे, ता. १५ ः गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रतिमेला विधानसभा अध्यक्ष ॲड. नानासाहेब नलावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी किशोर कांबळे, मनोज पाचपुते, आनंद सवाने, संतोष टिंगरे आदी उपस्थित होते. उपक्रमाचे आयोजन कुलदीप शर्मा यांनी केले.
-----------------------------
महाराष्ट्र मुस्लीम फ्रंटतर्फे वृद्धाश्रमात अन्नदान
पुणे, ता. १५ ः महाराष्ट्र मुस्लीम फ्रंट या सामाजिक संघटनेने सामाजिक बांधिलकी जोपासत संध्या वृद्धाश्रमात अन्नदान केले. यावेळी कार्याध्यक्ष एजाज सय्यद, हजरा कबीर, आशा पाटोळे, चैतन्य माईणकर, मेहबूब खान, खालील शेख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com