यकृत शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

यकृत शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

Published on

पुणे, ता. ८ ः पुण्यातील एरंडवणा परिसरात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे विजय आटाळे यांच्या पंधरा वर्षीय उत्कर्षा या मुलीला अचानक उलट्या, पोटदुखी व अपचन असा त्रास जाणवू लागला. तपासणी केली असता उत्कर्षाचे यकृत काम करत नसून, तिच्यावर यकृत प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया करावी लागणार हे कळाले. शस्त्रक्रियेचा खर्च तब्बल ३१ लाख रुपये आहे असे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेसाठी उत्कर्षाला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, तिच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. माझ्या मुलीच्या आयुष्यासाठी समाजातील दानशूर संस्था व व्यक्तींनी पुढे येऊन, शस्त्रक्रियेसाठी सढळ हातांनी मदत करावी असे आवाहन विजय आटाळे यांनी केले आहे.

खालील बँक खात्यावर मदतीची रक्कम पाठवू शकता.
Bank of Maharashtra
Branch - Pune, Ganeshnagar (756)
A/C No - 68001108419
Name - Vijay Atale
IFSC Code - MAHB0000756

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com