वार्षिक लेखापरीक्षण अहवाल ग्रंथालयांनी सादर करावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल ग्रंथालयांनी सादर करावेत
वार्षिक लेखापरीक्षण अहवाल ग्रंथालयांनी सादर करावेत

वार्षिक लेखापरीक्षण अहवाल ग्रंथालयांनी सादर करावेत

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : जिल्ह्यातील सरकारमान्य अनुदानित सार्वजनिक ग्रंथालयांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल येत्या ३० जूनपर्यंत आणि लेखापरीक्षण अहवाल ३१ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. दे. संगेपाग यांनी केले आहे. मुदतीत वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल सादर न करणाऱ्या ग्रंथालयांना अनुदान वितरित करण्यात येणार नाही, त्याची जबाबदारी संबंधित ग्रंथालयाची राहील, असे संगेपाग यांनी कळविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top