आजपासून पर्यटनस्थळे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजपासून पर्यटनस्थळे सुरू
आजपासून पर्यटनस्थळे सुरू

आजपासून पर्यटनस्थळे सुरू

sakal_logo
By

आजपासून निर्बंध शिथिल
मुंबई ः कोविड नियमावलीअंतर्गत १ फेब्रुवारीपासून अंत्ययात्रांमधील उपस्थितीवर आता कोणतेही निर्बंध लागू नसतील. लसीकरण पूर्ण झालेल्यांना पर्यटनस्थळावर प्रवेश मिळणार असून जलतरण तलावही आता ५० टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. स्थानिक परिस्थिती लक्षात घेता रात्रीच्या संचारबंदीबद्दलचे नियमही शिथिल करण्याचे अधिकार तेथील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लग्नसमारंभासाठी आता २०० जणांना निमंत्रण देता येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top