अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी बांधिलकी फाउंडेशनची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी बांधिलकी फाउंडेशनची स्थापना
अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी बांधिलकी फाउंडेशनची स्थापना

अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी बांधिलकी फाउंडेशनची स्थापना

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बांधिलकी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. अस्थिव्यंग दिव्यांग तसेच निराधार व्यक्तींच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षपदी हरिदास शिंदे यांची निवड करण्यात आली. सचिव विजय पगडे, खजिनदार डॉ. विठ्ठल मोरे, शिवशंकर मुंडे, आनंद बनसोडे, दयानंद विश्वकर्मा, राजेंद्र गेजगे, संगीता शिंदे व वैशाली मोरे, आनंद बनसोडे, हरिदास शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top