नगर रस्त् परिसरातील पाणी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगर रस्त् परिसरातील पाणी बंद
नगर रस्त् परिसरातील पाणी बंद

नगर रस्त् परिसरातील पाणी बंद

sakal_logo
By

पाणी पुरवठा रविवारी बंद
पुणे, ता. २४ ः भामा आसखेड येथील विद्युत विषयक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी रविवारी (ता. २७) लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा या भागातील पाणी पुरवठा बंद असणार आहे. सोमवारी (ता. २८) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल असे पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top