
पंचांग-२ एप्रिल २०२२ साठी
२ एप्रिल २०२२ साठी
शनिवार : चैत्र शुद्ध १, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय सकाळी ७.०९, चंद्रास्त सायंकाळी ७.५२, गुढीपाडवा, पंचांगस्थ गणपती पूजन, चंद्रदर्शन, श्री शालिवाहन शक प्रारंभ, शुभकृत संवत्सरारंभ, चैत्री नवरात्रारंभ, अभ्यंगस्नान, कडुनिंबाचे चूर्ण खाणे, संवत्सरारंभ, वत्सराधिपती शनी पूजन, वासंतिक देवी नवरात्रारंभ, श्रीराम नवरात्रारंभ, बालचंद्रमा व्रत, मारवाडीय संवत २०७९ संवत्सर आनंदनाम संवत्सर, भारतीय सौर चैत्र १२ शके १९४४.
--------------------------------------
-सूर्योदय ६.२९
-सूर्यास्त ६.४७
-------------
तापमान
कमाल ३९.२
किमान १४.५
हवेचा दर्जा
९७ एक्यूआय (समाधानकारक)
शेअर बाजार
सेन्सेक्स ५९,२७६.६९ (+७०८.१८)
निफ्टी १७,६७०.४५ (+२०५.७०)
विनिमय दर
USD ७५.७९
EURO ८४.२०
POUND ९९.५१
सराफ बाजार
सोने ५१६३८
चांदी ६६८८९
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..