विद्यार्थी जनजागृती अभियानाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी जनजागृती अभियानाचे आयोजन
विद्यार्थी जनजागृती अभियानाचे आयोजन

विद्यार्थी जनजागृती अभियानाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उच्चशिक्षण, रोजगार व व्यवसायातील संधी आणि बार्टीच्या विविध योजनांनी माहिती देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी कॉलेज आणि स्टुडंट हेल्पिंग हँड्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी प्राचार्या डॉ. क्रांती देशमुख, मिटकॉन संस्थेचे संचालक गणेश खमगळ, भाऊसाहेब जाधव, हरीश बुटले, सैफी शेख, कुलदीप आंबेकर आदी उपस्थित होते. प्रा. स्वाती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top