अक्कलकोट येथील विजय बाग येथे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा सत्कार

अक्कलकोट येथील विजय बाग येथे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा सत्कार

Published on

AKK25B05736
अक्कलकोट येथील विजय बाग येथे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करताना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, याप्रसंगी अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त भाऊ कापसे आदी.

नगराध्यक्ष कल्याणशेट्टी यांचा
अक्कलकोटमध्ये सत्कार

अक्कलकोट, ता. २८ ः तीर्थक्षेत्र अक्कलकोट जनमताच्या विक्रमी मताधिक्याने नवनिर्वाचित अक्कलकोटचे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचे विजय बाग अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांची शाल, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त भाऊ कापसे, समर्थ दरेकर, गणेश भोसले, रमेश हल्संगी, संतोष माने, असद फुलारी, प्रगतशील शेतकरी अभिषेक लोकापुरे उद्योगपती आतिश पवार आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com