पुणे
वसंतराव कोंडीबा शिंदे यांचे निधन
AKK25B05743
वसंतराव शिंदे
.......
अक्कलकोट : येथील वसंतराव कोंडीबा शिंदे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. उद्योगपती तथा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सदस्य नितीन शिंदे यांचे ते वडील होते.

