पुणे
सहवेदना
BAR25B12825
धोंडाबाई नेटके
.........
बार्शी शहर : घाणेगाव (ता. बार्शी) येथील धोंडाबाई नरसिंह नेटके (वय ८१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (ता. २८) घाणेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

