Sat, Sept 23, 2023

शकुंतला राऊत यांचे निधन
शकुंतला राऊत यांचे निधन
Published on : 9 June 2023, 9:31 am
पुणे, ता. ९ : कोथरूड येथील रहिवासी शकुंतला बबनराव राऊत (वय ९०) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, नातजावाई, नातसूना असा परिवार आहे.