ट्रायकॉन इन्फ्रा बिल्डटेकच्या वतीने वारकऱ्यांची सेवा
आंबेगाव, ता. ६ : ट्रायकॉन इन्फ्रा बिल्डटेक या बांधकाम कंपनीने धार्मिक आणि सामुदायिक भावना जपत वारी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी भोजनव्यवस्थेसह वस्त्रदान (साडी-धोतर) वाटपाचे आयोजन केले होते. यामध्ये साधारण दीड हजार वारकऱ्यांना वस्त्रदान करण्यात आले. एकतेचे प्रतीक असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीत वारीत चाललेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. ही सेवा अशीच आमच्या हातून घडत राहावी, असे मत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश देव सिंग यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.