पुणे
मुक्ताबाई बागल यांचे निधन
MHD25B04901
मुक्ताबाई जगन्नाथ
.........
महूद : येथील मुक्ताबाई जगन्नाथ बागल (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. येथील प्रगतशील शेतकरी भगवान बागल व शिवाजी बागल यांच्या त्या मातोश्री होत.

