रवींद्रनाथ स्‍कूलमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम

रवींद्रनाथ स्‍कूलमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम
Published on
रवींद्रनाथ स्‍कूलमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम नाशिक : रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वाहतूक नियम व सुरक्षितता मार्गदर्शन कार्यक्रम झाला. वाहतूक पोलीस सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सुरक्षित आणि जबाबदार नागरिक म्हणून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. कार्यक्रमास शाळेच्या संचालिका व समन्वयक मृणाल पाठक, मुख्याध्यापिका पल्लवी निकम, उपमुख्याध्यापिका वैशाली जगताप उपस्थित होते. सूत्रसंचालन दानडे यांनी केले. जाधव यांच्‍या हस्‍ते विशुद्धी जगदेव, शुभांकर सदावर्ते, जानवी गजरे, सुकृत कुलकर्णी आणि गौरी गायकवाड या विद्यार्थ्यांना विशेष बॅजेस प्रदान करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com