मंगळवार, ता. ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवार, ता. ३
मंगळवार, ता. ३

मंगळवार, ता. ३

sakal_logo
By

मंगळवार, ता. ३चे स्थानिक

सायंकाळी ः
-प्रवचन ः श्री रामजी संस्थान तुळशीबाग ः दासबोध प्रवचन सप्ताह (९ जानेवारीपर्यंत)ः सादरकर्त्या - मोहना चितळे ः श्रीराम मंदिर, तुळशीबाग ः ५.००
-काउंटडाउन ः वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा ५० दिवसांचा काउंटडाउन ः प्रमुख उपस्थिती- पारुपल्ली कश्‍यप, चंद्रकांत पाटील ः उपस्थिती - शिरीष बोलारकर, विक्रम कुमार, अनिरुद्ध देशपांडे, रणजित नातू ः स्थळ- पीडीएमबीए स्पोट्‌र्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर ः ६.००
-प्रकाशन ः विश्‍वकर्मा पब्लिकेशन्स ः डॉ. चित्रलेखा पुरंदरे लिखित झेप क्षितिजापलीकडे पुस्तकाचे प्रकाशन ः प्रमुख पाहुणे- डॉ. गिरीश बापट, मिलिंद जोशी, मनीषा जोशी ः उपस्थिती- विशाल सोनी, संदीप तापकीर ः स्थळ- प्रबोध सभागृह, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, सदाशिव पेठ ः ६.३०.
- नृत्यनाटिका ः द लीजेंड्स ऑफ ज्योतिर्लिंगम - शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी पर्वानिमित्त पारंपरिक नृत्य सादरीकरण ः स्थळ - ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी (एआयएसएसएमएस), आरटीओ आवार ः ६.३५
-मार्गदर्शन ः विषय - ध्यान प्रबोधिनी ः मार्गदर्शक- मनोज गोखले ः आयोजक- पार्थ युवा गुरुकुल ः स्थळ- ९, हेरंब, गजानन सोसायटी, अकरावी गल्ली, रामकृष्ण परमहंस नगर, पौड रस्ता ः ७.३०


.