मंगळवार, ता. ३१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवार, ता. ३१
मंगळवार, ता. ३१

मंगळवार, ता. ३१

sakal_logo
By

मंगळवार, ता. ३१ चे स्थानिक

सकाळी
- प्रदर्शन ः चित्र आणि हस्तकला प्रदर्शन ः आयोजक - क्लाइन मेमोरिअल स्कूल ऑफ यू.बी.एस. ः स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता ः ८.३०
दुपारी
-सत्कार ः आत्मनिर्भर भारत घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार ः अध्यक्ष - मदन डांगी ः प्रमुख उपस्थिती - मंदा नाईक, मधुसूदन घाणेकर ः स्थळ - स्काउट ग्राउंड हॉल, उद्यान प्रासाद कार्यालयासमोर, सदाशिव पेठ ः ४.००

सायंकाळी
-उद्‌बोधन (हिंदी) ः कलियुग का समाधान- गीता का ज्ञान ः वक्ते- आर्य रवि देव गुप्ता ः आयोजक- हिंदू पुनरुत्थान संघ ः स्थळ- मोडक सभागृह (आपटे) विद्यार्थी सहाय्यक समिती, शिवाजीनगर, एफ.सी. रोड ः ५.००