‘एमटीएम’मध्ये रिअल इस्टेटबाबत कार्यक्रम

‘एमटीएम’मध्ये रिअल इस्टेटबाबत कार्यक्रम

Published on

पुणे, ता. ९ ः एमटीएम (महा ट्रेड मार्केट) मध्ये बांधकाम व्यावसायिकांसाठी एक विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राज्यभरातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील पाचशेहून अधिक मान्यवर उपस्थित होते. अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्स सॉलिटेअर आणि जयराज ग्रुपकडून महा ट्रेड मार्केटची उभारणी होत आहे. या वेळी महा ट्रेड मार्केटबाबत माहिती देण्यात आली. जास्त पैसे कमविण्यासाठी शिका अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. या वेळी सॉलिटेअरच्या टीमने सर्वोत्तम मार्केटिंगबाबत मार्गदर्शन केले. ग्लोबल मार्केटबाबत या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बिबवेवाडी येथे ‘एमटीएम’च्या या प्रकल्पाची उभारणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.