Sat, March 25, 2023

दत्तनगर, वडगाव बुद्रुकमधील पाणी पुरवठा बंद
दत्तनगर, वडगाव बुद्रुकमधील पाणी पुरवठा बंद
Published on : 9 February 2023, 3:58 am
पुणे, ता. ९ ः पाणी पुरवठा विभागातर्फे समान फ्लो मीटर बसविण्याचे काम केले जाणार असल्याने सोमवारी (ता. १३) दत्तनगर, आगम मंदिर, संतोषीनगर, अंजलीनगर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव रस्ता येथील पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर, मंगळवारी (ता. १४) वडगाव बुद्रुक, निवृत्ती नगर, चरवड वस्ती, जाधवनगर, गोसावी वस्ती, सिंहगड महाविद्यालय परिसर येथील पाणी बंद असले, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.