बुधवार, ता १५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुधवार, ता १५
बुधवार, ता १५

बुधवार, ता १५

sakal_logo
By

बुधवार, ता १५ चे स्थानिक

सकाळी ः
- परिषद ः विषय - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० ः अध्यक्ष - डॉ. गजानन र. एकबोटे ः प्रमुख उपस्थिती - डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. राजेंद्र झुंजारराव ः स्थळ - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सभागृह, शिवाजीनगर ः १०.००
- कीर्तन ः दासनवमीनिमित्त श्रेयसबुवा कुलकर्णी यांचे नियाण कीर्तन ः संवादिनी - उदय शहापूरकर, तबला - सिद्धार्थ कुंभोजकर ः स्थळ - आनंदाश्रम, नू.म.वि. प्रशालेशेजारी ः १०.३०
- उद्‌घाटन ः आयुर्वेदाचार्य पुरुषोत्तमशास्त्री नानल रुग्णालयाच्या नूतनीकृत बाह्यरुग्ण विभागाचे आणि विस्तारित ऑपरेशन थिएटरचे उद्‌घाटन ः हस्ते- डॉ. के. एच. संचेती, अध्यक्ष- डॉ. दि. प्र. पुराणिक ः स्थळ- आयुर्वेद रसशाळा सभागृह, २५, कर्वे रस्ता ः ११.००

सायंकाळी ः
- गायन ः दासनवमीनिमित्त मंजिरी आलेगावकर यांचे शास्त्रीय गायन ः स्थळ - आनंदाश्रम, नू.म.वि. प्रशालेशेजारी ः ६.००