शुक्रवार, ता. २४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुक्रवार, ता. २४
शुक्रवार, ता. २४

शुक्रवार, ता. २४

sakal_logo
By

शुक्रवार, ता. २४ चे स्थानिक

सकाळी ः
- पुरस्कार ः ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात पर्यावरणसंवर्धन पुरस्काराचे वितरण ः अध्यक्ष - विवेक खांडेकर ः स्वागताध्यक्ष - इंद्रजित बागल ः प्रमुख उपस्थिती - यशवंतराव मानखेडकर, डॉ. महेंद्र घागरे, प्रशांत थोरात ः आयोजक - हरित मित्र परिवार आणि गुरुकृपा संस्था ः स्थळ - आकाशवाणी सभागृह, पुणे आकाशवाणी केंद्र, शिवाजीनगर ः १०.००
- प्रदर्शन ः प्रकाश नेवासकर यांच्या ‘सीन अनसीन’ छायाचित्रांचे प्रदर्शन ः स्थळ - पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरी, हॅपी कॉलनी, कर्वेनगर ः ११.००
दुपारी ः
- संमेलन ः विचारवंतांचे शिखर संमेलन ः अध्यक्ष - डॉ. एस. बी. मुजुमदार ः प्रमुख सहभाग - लियोनपो नामगे, हर्षवर्धन शृंगला, देवेंद्र फडणवीस ः स्थळ - सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे सभागृह, लवळे ः १२.३० पासून
सायंकाळी ः
- प्रकाशन ः मंजिरी देवधर यांच्या ‘मन उलगडताना...’ (काव्यसंग्रह) आणि ‘क्षण सांगून जातात तेव्हा...’ (स्फुट लेख) या पुस्तकांचे प्रकाशन ः प्रमुख उपस्थिती - डॉ. माधवी वैद्य, जयंत भिडे ः स्थळ - एस. एम. जोशी फाउंडेशन, कम्युनिटी हॉल, नवी पेठ ः ५.००
- मार्गदर्शन ः स्वतःच्या आरोग्यासाठी व आनंदासाठी शहर विकासासाठी मार्गदर्शन सत्र ः प्रमुख मार्गदर्शक - अनिक कवडे, प्रशांत वाघमारे ः आयोजक - मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन, पुणे विकास लोककल्याण समिती रजिस्टर चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघ मर्यादित ः स्थळ - एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ ः ५.००
- विनोद मेजवानी ः मनोरंजनाचा कार्यक्रम ः सादरकर्ते - गीता व श्याम भुर्के ः स्थळ - वुडलँड सोसायटी, महात्मा गांधी भवनशेजारी, कोथरूड ः ६.००