
अमृत नोनी डी प्लस ठरतेय मधुमेहावर प्रभावी
पुणे, ता. २७ : मधुमेह ही एक अशी समस्या आहे ज्यात रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. तसेच खूप तहान लागणे, भूक लागणे, वारंवार लघवी होणे, अनपेक्षित वजन कमी होणे, थकवा येणे, चिडचिड होणे, हळुवारपणे बरी होणारी जखम असा त्रास सहन करावा लागतो. मधुमेह आणि त्याच्या दुष्परिणामांवर अमृत नोनी डी प्लस हे आयुर्वेदिक औषध प्रभावी ठरत आहे. हे बल (शक्तिवर्धक), रसायन व रोगप्रतिकारक म्हणून काम करते. अमृत नोनी डी प्लस पेशींच्या इन्शुलिन प्रतिकारावर मात करते. अमृत नोनी डी प्लस औषधाची मधुमेही रुग्णांवरील मानवी चाचणी यशस्वी झाली असून सीटीआरआय ही केंद्र सरकारची प्रमाणित व मान्यताप्राप्त संशोधन संस्था आहे. ज्यांनी अमृत नोनी डी प्लसचा गंभीर मधुमेही रुग्णांवर मानवी चाचणीचा प्रयोग यशस्वी केला असून याचे शास्त्रीयदृष्ट्या दुष्परिणाम नाही, असे नमूद केले आहे.